भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाळेभोळे ठकविशी। तें तंव न चाले आम्हांपाशीं

valebhole thakavishi| ten tanv na chale amhampashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वाळेभोळे ठकविशी। तें तंव न चाले आम्हांपाशीं ॥१॥ गर्व धरिसी नामाचा सोहं सोहं गजेंवाचा ।।२।। आशा तृष्णा तुम्हांपाशीं नाहीं म्हणे जनी दासी।।३।।