भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुठ आगळे न करू वेगळे

vaikuth agale na karu vegale

रचनाकार: संत सोपान · अभंग
वैकुठ आगळे न करू वेगळे । मन ब्रह्मेळे एक ठेले ।॥१॥ उपमे वैकुंठ ब्रह्म हे तत्त्वबीज । सूचना अखंड सर्वाभूती ॥२॥ उदयोस्तु परिमाण ब्रह्म । चंद्र सूर्य नेम हरपले ॥३॥ सोपान तो क्षत्री जन हेची क्षेत्र । तेथे तो विचित्र हारपला ॥४॥