भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठदेवत देवामुगुटमणी

vaikunthadevat devamugutamani

वैकुंठदेवत देवामुगुटमणी । ऐकीजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥१॥ तो हरी बाळक गोपिका कौतुक । गोपाळ सकळिक संवगडे ॥२॥ आदि शिवाजप जपतु अमुप । तें प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरीं ॥३॥ निवृत्ति समाधि उगवली सकळिकां । तारि तिन्ही लोकां एक्यानामें ॥४॥