भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर

tulasichen hatyar | vrundavan durga thor

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर ॥१॥ तुळसीच्या दळीं । यम जिंकिला महाबळी ॥२॥ नामा ह्मणे बळिरे बळी । विठ्ठल आमचा भुजबळी ॥३॥