भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या निजरूपाकारणें वेडावालीं षड्दर्शनें

tujhya nijarupakaranen vedavalin shaddarshanen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुझ्या निजरूपाकारणें वेडावालीं षड्दर्शनें ॥१॥ परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासी ॥२॥ चारीश्र में हो कष्टती। वेदशाखे धुंडाळिती ॥३॥ परि कवर्णे रीति तुला न जाणवे जी विठ्ठला ॥४॥ तुझी कृपा होय जरी दासी जनी ध्रुपद करी ॥५॥