भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी

tujavin gururaj kon pratipali

रचनाकार: संत रामदास · अभंग
तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं । तुजविण मज वाटे तसें धांव लवलाही चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा । पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा रामदास धरूनी आस पाहे वास दिवसरात । खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मानसी।