भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिपुटीं भेदूनी मनाच्या मौळी । तें आलें भूमंडळीं पंढरिये

triputin bheduni manachya mauli | ten alen bhumandalin pandhariye

त्रिपुटीं भेदूनी मनाच्या मौळी । तें आलें भूमंडळीं पंढरिये ॥१॥ नाम लाधलें नाम लाधलें पुंडलिकें केलें खेवणें देखा ॥२॥ समर्था पाथीं भोजन जालें । पंचामृत घेतलें धणीवरी ॥३॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलेसी तृप्ती । यथार्थ भावितां कळों येईल चित्तीं ॥४॥