भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठकाराचें ठाण करीं चापबाण

thakarachen than karin chapaban

रचनाकार: संत रामदास · अभंग
ठकाराचें ठाण करीं चापबाण। माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो । माझें मनीं राहो सर्वकाळ मुखीं रामनाम चित्ती घनश्याम। होतसे विश्राम आठवितां रामदास म्हणे रामरुपावरीं । भावें मुक्ति चारी ओवाळीन।