भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे

svapna vate sar taisa ha sansar | pahatan vichar kalonlage

रचनाकार: संत रामदास · अभंग
स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ।। स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ।। दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरें। भ्रमिष्टासी बरें निद्रासूख ।।