भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्यनारायणा देवा नमस्कार

suryanarayana deva namaskar

रचनाकार: संत रामदास · अभंग
सूर्यनारायणा देवा नमस्कार। तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें । चंद्रा तुज भावें प्राथितसें प्राथितसें मही आणि अंतरिक्षा। तुम्ही त्या अलक्षा दाखवावें दाख़वावें मज आपोनारायणें। ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें करावे सनाथ अग्निप्रभंजने। नक्षत्रे वरुणें दास म्हणे।