भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकुभार सांवळे जैसीं रातोत्पळें । दावीं ती पाऊलें कृष्णराया

sukubhar sanvale jaisin ratotpalen | davin ti paulen krushnaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुकुभार सांवळे जैसीं रातोत्पळें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥१॥ दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥२॥ दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥३॥ रांगतं अंगणीं विमलार्जुन मोडिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥४॥ अघासुरा ह्लदयीं उभे जी राहिले । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥५॥ नाम ह्मणे ज्यांतें वरुणानें पूजिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥६॥