भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहताही गेली

sukhachen hen sukh shrihari mukh | pahatahi geli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहताही गेली ॥१॥ भेटली भेतली विठाई माउली । वासना निवाली जिवां-तील ॥२॥ चंद्रसी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥ नामा ह्मणे पाय आणि ताप दु:ख । गेलें झालें सुख बोलवेना ॥४॥