भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख श्रृंगार सुहावा

sukh shrrungar suhava

सुख श्रृंगार सुहावा । मिरवितो हरि समाधान बोधुरे ॥१॥ हारिचे सुख गिति गातां । समाधान बोधुरे ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे । आठवितां समाधान बोधुरे ॥३॥