भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख आपलें आपण तो पाहे

sukh apalen apan to pahe

सुख आपलें आपण तो पाहे । स्वरुप आपुलें आपण ध्यायरे मना ॥१॥ लक्ष निवृत्ति चरणी धीरु राहे । भेदभ्रम सांडी सावध होय ॥२॥ बापरखुमादेविवरु एकचि पुरे । जाणतिल या सर्व सुख मोहरे ॥३॥