भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदिन होय साधकांसी । जरी ते अनायासी भेटती

sudin hoy sadhakansi | jari te anayasi bhetati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुदिन होय साधकांसी । जरी ते अनायासी भेटती ॥१॥ बोध प्रतापाची वाणी । गर्जविती गुणीं श्रीहरीच्या ॥२॥ ऐकती त्यांचे हरे पाप । निरसे ताप त्रिविध ॥३॥ निळा म्हणे भूतळीचे । देवचि साचे बोलते ते ॥४॥