भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी

smaratanchi pavasi | tari bhaktansi ladhasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥ ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥ न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥ कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥