भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मरण तें हेंचि करूं । वाचे रामराम स्मरूं

smaran ten henchi karun | vache ramaram smarun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्मरण तें हेंचि करूं । वाचे रामराम स्मरूं ॥१॥ आणिक न करूं तें काम । वाचे धरूं हाचि नेम ॥२॥ सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ॥३॥