भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्य नाहीं निरशून्य नाहीं

shunya nahin nirashunya nahin

शून्य नाहीं निरशून्य नाहीं ॥ तेथें पाळणा पाही लावियेला ॥१॥ जातिविण बाळ उपजलें पाही । तेथें परिये देते माय तेही नाहीं ॥ध्रु०॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलीं पाळणा नाहीं ॥ तेथें मी बाळ पाही पहुडलों ॥२॥