भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्य हे चार महा शून्य दिसतसें

shunya he char maha shunya disatasen

शून्य हे चार महा शून्य दिसतसें । निजरंग वसे सर्व त्यांत ॥१॥ ऐसा रंग जया लाधतांचि पाही । मनाची ही सोइ हारपली ॥२॥ ज्ञानदेवाचा बोल बोलण्याचें रुप । निवृत्तिस्वरुप सर्वत्र हें ॥३॥