भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिरीं आहे रामराज

shirin ahe ramaraj

रचनाकार: संत रामदास · अभंग
शिरीं आहे रामराज। औषधाचे कोण काज जो जो प्रयत्न रामाविण। तो तो दु:खासी कारण शंकराचे हळाहळ । जेणें केलें सुशीतळ आम्हा तोचि तो रक्षिता। रामदासीं नाहीं चिंता।