भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणल्या बाह्या आतां । येऊनियां लावीं हाता

shinalya bahya atan | yeuniyan lavin hata

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिणल्या बाह्या आतां । येऊनियां लावीं हाता ॥१॥ तूं माझें वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥२॥ वोंवाळुनी पायां । जिवेंभावें पंढरिराया ॥३॥ धर्म ताता धर्म लेंकी । म्हणे जनी हें विलोकीं ॥४॥