भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांति दिसे ओहं पर दिसे सोहं

shanti dise ohan par dise sohan

शांति दिसे ओहं पर दिसे सोहं । क्षमा हे कोहं कारुण्य सदां ॥१॥ स्नेहाची दिवाळी फ़ेडूनी काजळी । या दीपें वोंवाळी जीवशिवीं ॥२॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान दृश्याद्रष्टा दीप्ती । रुपीं रुपस्थिति अंकुरलासे ॥३॥ बापरखुमादेवीवर विठ्ठल साच । मी माझें आहाच वांयावीण ॥४॥