भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ

savadh vhare majhya jatichya telyanon

रचनाकार: संत संताजी · अभंग
सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ। आवघ्या जनानोँ सावध व्हारे ।। काळाचिये उडी पडेल बा जेव्हां। सोडविना तेव्हां माय बाप।। संतु तेली म्हणे सावध कोण झाला । देहासहित गेला तुकावाणी ।।