भजनी मालिका
← भजनांकडे परत

असा यम पाश लागलां कोणाशीँ

asa yam pash lagalan konashin

रचनाकार: संत संताजी · अभंग
असा यम पाश लागलां कोणाशीँ । लागतो सर्वाँशीं शेवटीँ तो ।। आणिक कोणाशीँ लागला तो पाश । मार्कँड ऋषी आणि सत्यवानाशीँ ।। संतु म्हणे धरा शांती तुम्ही देहीँ । नरकाचे डोही जाऊं नका।।