भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर द्दढ झालें अहंकारें

sattvarajatamen ase hen bandhilen | sharir ddadh jhalen ahankaren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर द्दढ झालें अहंकारें ॥१॥ सांडीं अहंकार धरीं द्दढभाव । ह्रदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥ नामयाची जनी भक्तीसी भुलली । ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥