भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतु तेलियाचे घाण्याची ती लाट

santu teliyache ghanyachi ti lat

रचनाकार: संत संताजी · अभंग
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट । उचलितो कोण देउनिया नेट ।।१।। नेट तो दिधला लंकेचे रावणे । उचलेना तेने कदापिहि ।।२।। संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट । सुदामा उचली तेव्हांच ती ।।३।।