भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला

santanche gharim jahala pahuner | namacha vogar vadhi-yala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला ॥१॥ घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी । जेवा पोटभरी रामनाम ॥२॥ पायरव होईल दुर्जना न सांगावें । एकांतीं सेवावें म्हणे नामा ॥३॥