भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतकृपा त्यांसीचि फळे । ज्यांचें चित्त वोळे परमार्थी

santakrupa tyansichi phale | jyanchen chitta vole paramarthi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतकृपा त्यांसीचि फळे । ज्यांचें चित्त वोळे परमार्थी ॥१॥ काय उणें सुखा मग । संतसंग जोडता ॥२॥ देवचि हातीं लागे तयां । संत जयां प्रसन्न ॥३॥ निळा म्हणे संतांपाशीं । आहे अनायासीं सर्व सिध्दी ॥४॥