भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगेन तें ऐक दाविन तें पाहे

sangen ten aik davin ten pahe

सांगेन तें ऐक दाविन तें पाहे । या मनाचि मूळ सोय आठवी पां ॥१॥ आठवितां तूं तया ठकसिल कैसा । सांजवेळें लाहासि उदो कां जैसा ॥२॥ बुडोनिया राही आनंदसागरीं । आठवितां असें जन्मवरी रया ॥३॥ पडतासि दृष्टी निवृत्तीच्या चरणीं । ज्ञानदेवो मनीं धरुनि ठेला ॥४॥