भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे

sangel khun pari hen na kale | nughadatan dole budhdiche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥ दावितांही न दिसे वर्म । ठाके त्या कर्म आड उभें ॥३॥ निळा म्हणे दोषा धुणी । गर्जवा वाणी हरिनामें ॥४॥