भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं

sakal samudav miloniyan ale | drvya deuni nelenj dhondobashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळ समुदाव मिळोनियां आले । द्र्व्य देउनि नेलेंज धोंडोबाशीं ॥१॥ धोंडोबाशीं सकळिके ग्रामस्थीं आणिले । पूर्ववत जाले दगडची ॥२॥ नामा म्हणे विठो पावला निर्वाणीं । भक्तां चक्रपाणि रक्षितसे ॥३॥