भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा

sahaj barava sahaj barava | sahaj barava vithoba majha

रचनाकार: संत रामदास · अभंग
सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ।। सहज सांवळा दिगंबर ।सहज कटीं कर ठेऊनि उभा ।। रामीरामदास म्हणे ।सहज अनुभव तोचि जाणे ।।