भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां

rukminichya kunka | suran amaran priy lokan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥ तूं धांव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥ शिवाचिया जपा । मदनताता या निष्पापा ॥३॥ दयेच्या सागरा । म्हणे जनी अमरेश्वरा ॥४॥