भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य असावें आरोग्य चिरकाल

rukmai aichen ahe aisen bhagya asaven arogya chirakal

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य असावें आरोग्य चिरकाल ।।१।। सख्या पुंडलिका आवडतें स्थळ | असावेंचिरकाळस्वस्तिक्षेम||२|| अहोसंतजनघ्याआवडतेंधनअसावेंकल्याणचिरकाळ||३|| जन्मोजन्मीं हेंचि मार्गे गोविंदासी म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥