भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रंदिन मन राघवीं असावें

ratrandin man raghavin asaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
रात्रंदिन मन राघवीं असावें । चिंतन नसावें कांचनाचें कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हेंचि दोन्ही दोन्ही नको धरुं नको निंदा करुं। तेणें हा संसारू तरशील तरशील भवसागरीं न बुडतां। सत्य त्या अनंताचेनि नामें नामरुपातीत जाणावा अनंत। दास म्हणे संतसंग धरा।