भजनी मालिका
← भजनांकडे परत

रसज्ञ रसाचार रसामाजी वसे

rasadnya rasachar rasamaji vase

रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हें सोसे असोस होय ॥१॥ तें रूप स्वरूपाचें रूपींच वोळले । कंदर्पें घोळिले नंदाघरीं ॥२॥ नाहीं त्या आकार अवघाचि वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥ निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ । श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥