भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामकथा श्रवणीं पडतां

ramanamakatha shravanin padatan

रचनाकार: संत रामदास · अभंग
रामनामकथा श्रवणीं पडतां । होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें। प्रेम दुणावलें पहावया राम माझे मनीं शोभे सिंहासनीं। एकाएकीं ध्यानीं सांपडला रामदास म्हणे विश्रांति मागेन। जीवींचें सांगेन राघवासी