भजनी मालिका
← भजनांकडे परत

राज्यपद गाढा पदपाद नसतां

rajyapad gadha padapad nasatan

राज्यपद गाढा पदपाद नसतां । हरिनामीं बसतां सर्वपद ॥१॥ पदाभिमानु कांहीं तोही देहीं नाहीं । आला गेला ठायीं न संपडे दृष्टी ॥२॥ ब्रह्मानंद आशापाश तोडी । दाऊनी उघडी मूर्ती आम्हां ॥३॥ ज्ञानदेवीं सोहं मंत्राचे आवर्तन । मदमत्सरभान विरालें देहीं ॥४॥