भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई गोणाई अखंडित तुझे पायीं

rajai gonai akhandit tujhe payin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राजाई गोणाई अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियलें द्वारी नीच म्हणोनि बाहेरी॥२॥ बारागाँदामहादाविठाठेवियलेंअग्रवाटा॥३॥ देवा केव्हां क्षेम देसी। आपुली म्हणोनि जनी दासी ॥४॥