भजनी मालिका
← भजनांकडे परत

राघवाची कथा पतितपावन

raghavachi katha patitapavan

रचनाकार: संत रामदास · अभंग
राघवाची कथा पतितपावन। गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा। कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण। धर्मसंरक्षण राम एक रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला।