भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ्वी सोवळी आकाश सोवळे

pruthvi sovali akash sovale

रचनाकार: संत सोपान · अभंग
पृथ्वी सोवळी आकाश सोवळे । मन हे बोवळे अमक्ताचे ॥ १॥ ब्रह्म है सोवळे न देखो वोवळे । असो खेळेमेळे इये जनी ॥२॥ ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी । तारिसी निर्धारी एका नामे ॥३॥ सोपान अखंड सोवळा प्रचंड । न बोलो वितंड हरिविण ।।४।