भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशीं आलें

premacha jivhala nam mukhashin alen

प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखाशीं आलें । सार्थक पैं जालें संसाराचें ॥१॥ केशव नाम सार विठ्ठल उच्चार । राम निरंतर ह्रदयीं वसे ॥२॥ पाहतां हा भाव लीळाविग्रह । तेथींचा अनुभव विरळा जाणे ॥३॥ बपुरखुमादेविवरु पाहतां विस्तारु । नामाचा बडिवारु न बोलवे ॥४॥