भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमभायें तुम्ही नाचा रामरंगे रंगों वाचा

premabhayen tumhi nacha ramarange rangon vacha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
प्रेमभायें तुम्ही नाचा रामरंगे रंगों वाचा ।।१।। हैचि मार्गो देवाजीला आवडी शांती खरें बोला।।२।। जैसी माय तान्ह्यातें खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥ तेंवितुम्हीसंतजनासवींधरावीभावना||४|| हरि कोठावळा झाला म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥