भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमभातें तुम्हांहातीं । आम्ही नेणतिं भुकेलों

premabhaten tumhanhatin | amhi nenatin bhukelon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रेमभातें तुम्हांहातीं । आम्ही नेणतिं भुकेलों ॥१॥ झडकरी आतां भोजन घाला । उशीर झाला मग काय ॥२॥ क्षुधा पीडीलों जातील प्राण । मग धांवोन काय फळ ॥३॥ निळा म्हणे कृपावुते । येवो मात विठठले ॥४॥