भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचीं जो रडे । ब्रम्हावन त्यातें जडे

prapanchin jo rade | bramhavan tyaten jade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रपंचीं जो रडे । ब्रम्हावन त्यातें जडे ॥१॥ ऐसा अखंडित ब्रम्हीं । विठ्ठला जो कर्माकर्मीं ॥२॥ पुत्रदेह ध्याया ध्यानीं । कांता धनवो कामिनी ॥३॥ सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥४॥