भजनी मालिका
← भजनांकडे परत

पियूषी पुरतें कासवी ते विते

piyushi puraten kasavi te vite

पियूषी पुरतें कासवी ते विते । संपूर्ण दुभतें कामधेनु ॥१॥ तेंचि हें डोळस सांवळे सुंदर । यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥२॥ मधुर क्षारता माधवीं अखंड । दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥३॥ निवृत्तिचें ताट पियूष पुरतें । कांसवी दुभतें वाढियेसि ॥४॥