भजनी मालिका
← भजनांकडे परत

पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी कां हां झोंड येता पंढरीसी

pitrubhajan jari pundalik na karita | tari kan han jhond yeta pandharisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी कां हां झोंड येता पंढरीसी ॥१॥ वेव्हार करितां आम्हासी जिंकिलें । जन्ममरण केलें देशधडी ॥२॥ विठा म्हणे यानें बुडविले अपार । पुढती हा चोर कबुल नाहीं ॥३॥