भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित हे जन करावे पावन

patit he jan karave pavan

रचनाकार: संत रामदास · अभंग
पतित हे जन करावे पावन। तेथे अनुमान करूं नये करुं नये गुणदोष उठाठेवी। विवेकें लावावी बुध्दि जना बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान । पतितपावन दास म्हणे।