भजनी मालिका
← भजनांकडे परत

पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं

pashchim margi khun bijen don sajirin

पश्चिम मार्गी खूण बीजें दोन साजिरीं । अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥ त्रिकूट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा । पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥ ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा । पाहें आत्मरुपा तेथे बा रे ॥३॥