भजनी मालिका
← भजनांकडे परत

परम समाधान परमवर्धन

param samadhan paramavardhan

परम समाधान परमवर्धन । नाम जनार्दन क्षरलें असे ॥ १ ॥ अक्षर अनंत क्षर हा संकेत । मागुतें भरत आपण्यामाजी ॥ २ ॥ आपण क्षरला आपण उरला । वैकुंठी वसिन्नला चतुर्भुज ॥ ३ ॥ निवृत्तिगुरुगयनी सांगितलें हरि । नाम चराचरीं विस्तारलें ॥ ४ ॥